मंगळवार, १७ मे, २०११

बेरोजगरिच्या नाण्याच्या बाजु

" बेरोजगारी हाच देशासमोरिल मोठा प्रश्न आहे. गावात, शहरात , राज्यात सगळिकडे बेरोजगारांचे तांडे फ़िरत आहेत तरुणांच्या हाताला काम नाही. त्यांचं भविष्य अंधरात आहे "
- एक नेता

"२०२० साली भारत महासत्ता होईल , हे स्वप्न ऐकायला छान आहे . पन करोडो तरुन बेरोजगार असतांना ते शक्य वाटत नाही"
- एक विचारवंत

"समजातले मुठभर लोक मजेत राहत आहेत आणि लाखो बेरोजगारांच्या पोटात भुकेचा डोंब उसळलेला आहे . मग तो विकासदर घेऊन काय चाटायचा आहे"

-सामाजिक कार्यकरता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा